कवितेचे नाव:- मोडलेला कणा
ओळखलंत का सर मला?😥
ऑफिसात आला कोणी 🏣🏃❓
चेहरा होता मरुकुडलेला
डोळ्यांमध्ये पाणी 😰
क्षणभर बसला नंतर हसला😊
बोलला वरती पाहून..
Developer व्हायचं माझं स्वप्न
गेलं अर्धवट राहून 😒
आयुष्याची पाच वर्षे
Bca, Mca घातली
होती नव्हती तेवढी मी
सगळी पुस्तके वाचली📚😞
गर्लफ्रेंड तुटली😟💃
फॅमिली सुटली👪😓
होते नव्हते गेले
मित्रांकडून उधारी घेणे
माझ्या नशिबी आले 🏃👬👭
Apptitude देऊन सर
मी पुन्हा लढतो आहे💪👊😑
जॉब करुन पास होत नाही😦
म्हणून जॉबही मी सोडतो आहे😠
👉👨खिश्याकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला ✋💷
जरा एकटेपणा वाटला 😓
आधी Mca चीडिग्री अन आता📜 प्राइवेट जॉबने मोडला माझा कणा😕
आज रात्री फक्त गोल्ड फ्लैक अन क्वार्टर चा बंदोबस्त करतो म्हणा.....😉
😜😜😜😜😜