इंग्लिश
एका पूणेरी माणसाने आपल्या घरी आलेल्या पाहूण्यांसमोर, रूबाबाने आपल्याला इंग्लिश बोलता येते हे दाखविण्यासाठी
घरच्याच कुञ्याला बिस्कीट दिले आणि म्हणाला
'टेक टाॅमी टेक'..
आणि टाॅमी जाऊन भिंतीला टेकला...😳😱😂😝